कर्नाटकात मुसळधार सरी पडणार   

बंगळुरु : मान्सूनपूर्व पावसाने कर्नाटकाची राजधानी बंगळुरूला झोडपून काढले ओह. मेघगर्जनसह मंगळवारपासून मुसळधार पावसास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आयटी कंपन्यांतील कर्मचार्‍यांनी घरातून काम करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये आघााडीची इन्फोसिस कंपनीचा समावेश आहे. हवामान विभागाने देखील ऑरेेंज अ‍ॅलर्ट दोन दिवसांसाठी बंगळुरू शहरासाठी आणि संपूर्ण कर्नाटकासाठी रेल अ‍ॅलर्ट  जाहीर केला आहे. 

Related Articles